#साडी नंबर 23
दिवाळी खरेदीसाठी
बायकोला साडीच्या दुकानात नेल्यावर
दुकानदारास,अमुक तमुक रंगाची साडी दाखवा म्हणाली
बहुतेक त्या रंगाचा अजून शोध लागलेला नै
त्या रंगाची साडी दाखवा म्हणते.
22 साडी बघून झाल्यावर..अखेर एक पसंत पडले.
मी- (बायकोला) असाही रंग असतो व्हय?
बायको-तुम्ही गप्प बसा, तुम्हाला यातलं काय कळत नै!!-
😎Single
I like to make new friends👫
26th June is my day 🎂🍰
Artist🎭 ... read more
Ishq ❤️
Meine khuda se puchha
"Aye khuda, ye ishq dikhta kaise hai?"
Khuchh der baad wo aai aur boli
"Tum muze bula rahe the kya?-
#The late night chat
तू रात्री काजव्यांसारखं लुकलुकत असताना
अचानक कुठे गायब होतेस ?
मला न सांगता Offline गेल्यावर
कसं काळोख अंधारात एकटं उभारल्यासारखं वाटतं
थंडीत किर्रर्रर्र आवाज ऐकत....-
Kisi Jagah Pe Wakt Par Nhi Pohonch Sake Toh Koi Baat Nhi,
Shayad Khuda Ne Tumhare Liye
Kuchh Achha Hi Socha Hoga-
#Jo Log depression Mein Hai
Un Ke Liye Ye Line.
"Be positive dear.
don't doubt ur true imagination.
just smile & follow ur dreams."-
Kuch raste hamen khud Ko chunane padhte Hain,
Wo sahi hai ya galat
Safar khtam hone ke baad pata chalta hai
-
# Untold Stories
खरतर कोणी कोणासाठी अनोळखी नसतात,
प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी कोणालातरी भेटत असतात
न थांबणाऱ्या आयुष्याच्या या प्रवासात..!-
#Moon Moon
या पृथ्वीवरचे खरं प्रेम दिवसेंदिवस कमी होतं चाललंय
काही दिवस मी अवकाशात जावं म्हणतोय,
चंद्राच्या प्रेमात पडायला..-