Shwetal Yadav  
4 Followers · 7 Following

Joined 29 February 2020


Joined 29 February 2020
11 APR 2020 AT 22:35

सुंदर चित्र
वाटत थोड विचित्र
पण कधी काळी वेगळी होती जगण्याची सुत्र
खुशाली कळवायला यायची दूरवरुन पत्र
अंगनात बसून अनुभवायची चांदण्यांची रात्र
लपाछपी खेळायचे रोज घनिष्ठ मित्र
होत समाधान हेच एक तंत्र
बदलत गेल हळू हळू चित्र
खुणवू लागले सिलीकॉन व्हाॅली ला नेत्र
वेगळे नाही राहिले दिवस आणि रात्र
झाला समृद्धि हाच एक मंत्र
सोशल मीडिया वर भेटू लागले पुत्र आणि बालमित्र
कळत नाही आता काय विचित्र
आणि काय सुंदर चित्र

-


31 MAR 2020 AT 11:21

ढूंढ़ने निकले हैं अमावस में नूंर
चले जा रहे हैं अकेले अपनों से दूर
पागल है , या है इतने मजबूर
बेकार न होता उनका तस्सव्वूर
मुड़कर देखते वो एक बार जरुर

यूंही नहीं होता कोई अपनों से दूर
नहीं होता हर कोई मजबूर
बेकार है उनका तस्सव्वूर
खींच ले जाता है जिन्हें सपनों का सुरुर...
मुड़कर देखते वो भी जरुर
खिल उठता है जब कामयाबी का नूर
दूर खड़ा इंतजार में होता है गूरूर
बेकार है उनका तस्सव्वूर
खींच ले जाता है जिन्हें सपनों का सुरुर...

-


23 MAR 2020 AT 21:44

माझी कविता
कधी अचानक
सुचते जाता जाता
अलगद उतरते कागदावर
जणू सहज माराव्या बाता
माझी कविता
जिला नसतो काळ वेळे चा थांगपत्ता
त्यात माझी काय खता
जेव्हा रूसून बसतो
कल्पनेचा त्राता
शब्दां बरोबर होत वैर
सुचलेच नाही तेव्हा
तर त्यात काय गैर
माझी कविता
जिला नसतो काळ वेळे चा थांगपत्ता

-


19 MAR 2020 AT 20:48

गो कोरोना,थोड़ा सुधारो ना
कहता है कोरोना
थोड़ा सुधारो ना
नहीं हूं कोई भुचाल
जो मचाने आया आकाल
क्यूं दिया मुझे बनाने घर
करके कचरा ईधर उधर
थूंक के सड़क पर
अच्छी है शिद्दत कोरोना गो , गो कोरोना
ना चाहते हो शहादत तो २० सेकंड हाथ धोना
छोटी नहीं बिमारी फिर भी तुम डरो ना
बस साथ मिलके लढो ना हेल्दी थोड़ा ख़ाओ ना
और बेवजह घर छोड़कर ना जाना
कहता है कोरोना
थोड़ा सुधारो ना

-


17 MAR 2020 AT 13:42

माणस ओळखायला शिका...
खाली येतोच ऊंच जाणारा झोका
कुठेतरी असतो अनपेक्षित धोका
सगळेच नसतात जिवलग सखा
म्हणून माणस ओळखायला शिका
अनुभव घेवून येतात चुका
सावध थोडी हुशारी ही विका
अलगद कधी थोड झुका
पण प्रत्येक वेळेस मीच का???
विचारायला विसरू नका!!!
माणस ओळखायला शिका...

-


2 MAR 2020 AT 12:31

माझा मना बन दगड
अस नाही सगळ दर्जा च निवड
विसरु नको पुजले जातात मातिचे च सुघड
सगलळेच नसतात घट्ट रोवलेले वड
कधी प्राजक्त होऊन पड
पडलास तर नक्की रड पण सोडू नको धडपड
थोड असेल अवघड तरी एकवटून झगड
नाही जमत एक पण धड त्यातूनही घड
कशी पुरी होईल कायम जिंकन्याची अवड
त्यातूनही चिरंतन हर्षच निवड
माझा मना बन दगड

-


1 MAR 2020 AT 23:13

मनाचा सरकार ,विश्रांति ची दुपार
सोडून सगळा कारभार ,निवांत घटका दोन चार
आठवड्याचा मध्यावर आठवतो फार फार
असा हा रविवार

-


Seems Shwetal Yadav has not written any more Quotes.

Explore More Writers