shweta ramteke   (व्यक्त भावना ....🌼)
243 Followers · 38 Following

Joined 23 July 2019


Joined 23 July 2019
5 FEB 2023 AT 23:10

काळ्या रंगाच्या चादरेवर
शोभून दिसणारा तो पांढरा चंद्र 🌝😍

-


3 FEB 2023 AT 17:09

अपेक्षांच घर छोट असल की
आनंदाच घर आपोआप मोठ होत जात✍️

-


29 DEC 2022 AT 14:55

काही खेळ एकट्यानेच खेळायचे असतात
ज्यात जिंकतो पण आपणच
आणि हरतो ही आपणच

-


2 FEB 2022 AT 20:24

आईच्या पदरात मिळे साऱ्या संसाराच सुख
अन ह्या संसारात नाही कुठे आई सारख रूप 😘

-


1 FEB 2022 AT 18:00

ऋतु प्रेमाचा साऱ्या ऋतुंपेक्षा वेगळा
साऱ्या ऋतुंचा आनंद जनु हयाच ऋतुत व्हावा 💓

-


19 DEC 2021 AT 12:57

तु असतोस तेव्हा सगळ माझ्या
ओंजळीत आहे अस वाटते 😍
आणि तु जराही दूर गेला
की ह्या जगात कुणीच नाही अस वाटते 💏

-


11 OCT 2021 AT 22:26

कधी कधी आपण त्याची वाट बघत असतो
जो कधीच येणार नसतो ....

-


18 SEP 2021 AT 22:50

आयुष्यात कितीतरी खेळ खेळायला मिळतात
पण आपण तोच खेळ खेळतो जो
आपल्याला आवडतो 🙌📒🌏

-


1 SEP 2021 AT 20:46

जर शब्द सहजपणे सुचले असते, तर
तुला त्या शब्दाच्या माळेत सहजा सहजी विनले असते
जर शब्द सहजपणे सुचले असते, तर
तुला त्या शब्दात रोज सहजा सहजी मांडले असते ..
😍😚

जर शब्द सहजपणे सुचले असते, तर
ओठावर आलेले शब्द तुला कधीचेच कळले असते
जर शब्द सहजपणे सुचले असते, तर
तुझ्या प्रत्तेक प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले असते 📝
😊📒

-


1 SEP 2021 AT 20:12

....नात्यांमधे दुरावा दूर राहुन नाही
तर विचारांनी येतो ....☺📒

-


Fetching shweta ramteke Quotes