विचारांच्या गर्तेत अडकलेल्या मनाला,
सांभाळणं आता मला जमत नाही...
वाहत जातो विचारांसवे दूर वर,
विचारातून पोहण मला जमत नाही...
बुध्दी आणि मन दोहोंचे वेगवेगळे विचारांचे,
कंगोरे सहन करणे आता मला जमत नाही...
सकारात्मक नकारात्मक विचारांच्या वादात,
मज ला अडकणे आताशा जमत नाही...
कधी कधी विचारांचा ही विचार करावा,
हा विचार करणे देखील मला जमत नाही...
-
तेरे कुछ खयाल जो बिन बुलाये आते हैं.......❣️
और तू ज... read more
भिडतात बघ काळजाला
तो अशी जादू करतो
लिहितो ओळीत शब्द
अन् मन मोहून टाकतो-
वैसे तो हम कई लम्हें जीते हैं
पर किन्ही ख़ास के गुलाम होते हैं
-
आगे तो बढ़ ऐ आफताब-ए-प्यार अभी
दिल की कई गलियों को रोशन करना है-
नाम उसका जुबा पे भूलेसे भी नहीं आता
बिन यादों के कमबख्त एक पलभी गुज़र नही पाता
महकती है यादों की खुशबू हर पल
इत्र ए इश्क का खुमार दिमाग से उतर नही पाता-
अंतरी दाटलेला पाऊस
हल्ली मुळीच बरसत नाही
घुसमटत राहतो नुसता
वाहून निचरा होत नाही-
गोड गोड बोलून विचारांचं
कोतेपण कसं लपवणार
जे नाहीच आहात तुम्ही
ते कसं काय भासवणार-
पानभर लिहिलं तरी,
मन कधीच भरत नसतं
लपवायच असत जे अंतरी
तेच कागदावर उतरत असतं-
कट रही है जिंदगी खुशहाली से
ग़म-ए-सैलाब की अभी बात नहीं करते
झूठी हसीं लिए घूम रहे है महफिलों में
सुखे आसुओं की अभी बात नहीं करते
बीत गई सो बात गई की अब हम
हिज्र की हवाओं की अभी बात नहीं करते
बाद-ए-सबा लौटी है ख़ुशी आंखो में
चाक-ए-दिल की अभी बात नहीं करते
इस क़दर मुसलसल है जिंदगी में उलझने
बेवफा को भुलाने की अभी बात नहीं करते-