Some people just pretend to be sad..they live happily..
they only show their sadness by crying and shouting loudly..
but pain never screams..
it kills you from inside.. your happiness, your peace of mind...
It makes you so silent that you don't feel pain..-
चांगुलपणाचा
आपले पणाचं नाटक करून
आपल्या मनातलं काढून घेतात
आणि वापर करून परत त्याच गोष्टीचा
आपल्यालाच टोमणे मारतात-
जिंदगी कि मुश्किलों कों सुलझाने में
समझ नहीं पाये कि सबसे बडी
उलझन तो जिंदगी हि हैं-
के अब भी हम
उन्हे याद कर रोते हैं
काश, उसे पता होता
अब भी हम उनको एक नजर
देखने केलीये कितना तरसते हैं-
चुक बरोबर काही पाहिलं नव्हतं
हो मी पण प्रेम केलं होतं
काही तक्रार नव्हती
कसली अपेक्षा नव्हती
आहे तसं सगळं स्वीकारलं होतं
फ़क्त निःस्वार्थ प्रेम केलं होतं
कोणाला मिळतं कोणाचं अपुर्ण राहतं
नशिबाचा भाग म्हणुन ते हि स्वीकारलं
हो मी पण प्रेम केलं होतं-
मिल जायें तो जिना सिखा देता हैं
बिछड जायें तो जिंदा लाश बना देता हैं-
हरवलेलं प्रेम माझं मी अजुनही शोधत आहे
कळत नाही मला, जे माझं नव्हतंच कधी
त्याच्या मागे मी का धावत आहे-
तो है जिंदगी में
जिंदा तो है पर
जी नहीं पा रहे हैं
खुश हैं हम, बस
मुस्कुरा नहीं पा रहे हैं
याद नहीं करना चाहते
पर भुल भी नहीं पा रहे हैं-