Shubham Mali   (Shubham Mali)
35 Followers · 3 Following

Artist ,Trekker
Joined 7 April 2020


Artist ,Trekker
Joined 7 April 2020
10 MAR 2022 AT 17:44

Life and Death revolves around one question,

Are we living in an illusion, or is an illusion living within us ?

- Shubham

-


10 MAR 2022 AT 17:21

जन्म आणि मृत्यू हा एका प्रश्नाच्या भवती गिरक्या घालत असतो,

मनुष्य मृगजळात राहतोय की मृगजळ मनुष्यात राहतोय ?

- शुभम

-


30 NOV 2021 AT 19:36

कुछ सोच के लिखने बैठू, तो सोचते ही रह जाता हूँ।
कुछ लिख के सोचने बैठू, तो लिखते ही रह जाता हूँ।

सोचने और लिखने का सिलसिला बडा नशीला है जनाब, लत लग जाए,
तो खुद के बारे मे सिखता ही रह जाता हूँ।

- शुभम

-


6 SEP 2021 AT 22:56

आपल्या सर्वांन मध्ये अनेक पैलू आणि पात्र दडलेली आहेत, आणि त्या पात्रांच दिग्दर्शन करत असतो वेळ आणि परिस्थिती.
- शुभम

-


12 JUN 2021 AT 9:10

To overcome the negative in you is being positive, but to ignore the negative in you isn't

-


8 JUN 2021 AT 22:35

एकदा लेखणी आणि कागदा मध्ये वैर झाले, तेव्हा लेखणी ला कळाले की कागदा शिवाय आपल काहीच अस्तित्व नाही.

ते वैर क्षणिक होत,पण लेखणी ला जाणवल की मन मोकळं करण्याची एकमेव जागा तिने गमावून टाकली.

- शुभम

-


5 JUN 2021 AT 16:08

हे विश्व सुद्धा पावसाच्या निमीत्ताने मनातलं ओझं व्यक्त करत असेल ना?

- शुभम

-


5 JUN 2021 AT 13:42

दोऱ्यात गुंता झाला म्हणून त्या दोऱ्याला दुर्लक्ष करन चुकीचे आहे, कारण त्याच्या एका टोकाला धरुन अलगद तो गुंता सोडवला जाऊ शकतो।

तसच नात्यात गुंता झाला, म्हणून त्या नात्याला दुर्लक्ष करन चुकीचे आहे, कारण त्या गुंत्यात एक टोक राहिलेल असत, ते म्हणजे "समजुतीच टोक" आणि त्या टोकाला धरुन प्रत्येक नात्यातला गुंता सोडवला जाऊ शकतो।

- शुभम

-


17 MAY 2021 AT 18:02

Our conscious mind follows our senses and run's for temporary pleasures, But our Subconscious mind follows our heart and run's for permanent happiness
When life becomes foggy always trust your instincts, your gut feeling

-


6 MAY 2021 AT 19:01

कधी कधी माघार घेण्याने मिळालेली शांतता, ही जिंकुन मिळालेल्या आनंदापेक्षा सुखदायी असते।

-शुभम

-


Fetching Shubham Mali Quotes