कभी कभी लगता है, इन कंधोपर किताबों का बोज ही सही था..!
इन जिम्मेदारीयों के बोजसे ज्यादा हलका था..!-
कीतना भी try कर लो..जिंदगी मे कुछ-ना-कुछ नही... कभी कभी बस वही छूट जाता है, जिस चीज को तुम शिद्दत से चाहते हो..फीर चाहे पूरी कायनात ही क्यू ना उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाए..!
-
लोग अक्सर कहते है कि, वक्त के साथ सब कुछ ठीक हो जाता है....लेकीन उस 'वक्त' को गुजरने मे बहुत 'वक्त' लगता है ये कोई नही बताता..!
-
आज सगळे IND vs NAM ची मॅच तशीच ignore करतील, जसा 'ती' रोज माझा msg ignore करते..!
😓😓😒😒😅😅-
आज-काल लहान मुले रडायला लागली की, आई- वडील त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना शांत करतात..!
आम्ही लहान असताना रडायचो तर आई-वडील दोन-तीन कानाखाली मारून आम्हाला शांत करायचे..!
🥺🥺😢😢😭😭-
तो - तुला कसा boyfriend पाहिजे?
ती - अगदी तुझ्यासारखा...साधा आणि भोळा...
तो - अरे व्वा..!🤩
ती - ....जो सहज चु*या बनेल..!-
Me - Hii
Ex - Hii, Aaj kashi kay mazi athvan ali..?😒
Me - Aaj Nagpanchami ahe na..🐍🐍
Ex - Bc..🤬🤬🤬
-
पाऊस नाही, दुःखाचा 'डोंगर' कोसळला
सगळा संसार क्षणार्धात कोलमडला...!
जरी ओसरला पावसाचा पूर हा
कसा थांबवू आसवांचा प्रलय हा..!
उभा होईल नवीन झोपडा हा कसा-बसा
पण त्यात राहण्यासी आपला माणूस कुठे हा..?-
Concentrated H2SO4 ने पूरा बचपन जला डाला और अब लग रहा है की, Lambda Delta variant मे जवानी निकल जाएगी..!😓😞😢
-
30 एप्रिलपर्यंत
"जेवलीस का?"
--------------------------------------------------------
1 मेपासून
"Vaccine घेतलीस का?"
😌😌😅😅😂😂🤣🤣-