श्रीमंतांचं सोडा हो...!!!
इथं 'हीतभर पोट' भरायला खांद्याला टांगलेले दोन हात आणि मरणाला टेकत पर्यंतचं आयुष्य सुद्धा कमी पडतं.-
कई अरसों बाद गुजरा हु उन गलियोंसे
देखा कि उनकी महेक आज भी बरकरार है।-
'गुणधर्म'
पाण्याचा त्या एका गुणधर्माचं मला नेहमी नवलच वाटत असतं
ते कितीही तापलेलं असलं तरी आगीला मात्र विझवण्याचंच काम करतं.-
गोष्टी 'कठीण' किंवा 'अशक्य' तेव्हाच वाटतात
जेव्हा आपण त्या गोष्टीसाठी 'प्रयत्नच' केलेला नसतो .-
कधीकधी काही गोष्टी सरळ सांगून मोकळं होण्यापेक्षा
मनात ठेवून त्या गोष्टीचा आनंद अनुभवणं बरं असतं.-
खरं तर जबाबदारीचं ओझं नसतं हो,
ती काळानुसार आणि परिस्थितीनुसार
आपल्या वाट्याला आलेली 'MATURITY' असते.-
एकट्यात कोणी नसण्याची भीती
आणि गर्दीत हरवण्याची भीती जर बाळगत बसलो तर स्वतःला कधी भेटूच शकणार नाही.
🙂🙃-
गणित आयुष्याचं...
आयुष्याचं गणित जर इतकं सोपं असतं नं
तर जगण्याला काही महत्त्वच उरलं नसतं,
रोज नवनवीन मिळणारी समीकरणे आणि
त्याला सोडवायला लागणारी नवीन सूत्रे
जगण्याला एक नवी उमेद आणून देते.-
वो जब भी मुस्कुराती है
मैं वहाँ से चला जाता हूं
भरी महफ़िल में मरने की गुस्ताख़ी कौन करे भला।-
ख्वाहिश सिर्फ इतनीसी
की रंग में तेरे रंग जाऊँ
खाँ लू गोली सीने पे
और कुर्बान तुझपे हो जाऊँ। #happyindependenceday-