प्रियकरा,
तुझ्या आयुष्याच्या ओंजळीत
प्रेमाच्या रंगांचा
इंद्रधनुष्य कायम राहो❣️-
Selenophile
Often People make mistake of
choosing the wrong person first,
and then they just stop trusting People.-
Hey love! don't take it elseways
but I'm a little restless
Right now I'm just speechless
don't understand what to say
I just love you such a way
awhile without you I can't stay-
कुछ बिखर से गये है
सिमटू उन्हे प्यार से
तो प्यार की डोर गूम है-
कल्पकतेतून माझ्या मी चित्र होती रेखाटली,
खऱ्याखुऱ्या प्रेमळ रंगांनी तुम्हीच ती रंगवली...❣️
नुसतीच धडपड माझी होती पण,
कायम टिकण्याची क्षमता तुम्ही दिली...
स्वप्न माझे होते पण,
पुर्ण करण्याचा ध्यास तुम्ही घेतलात...
माझ्या आयुष्याचे खरे शिल्पकार तुम्हीच आहात...❤
पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂-
यंदा बाई दिवाळीने केले थक्क,
लालपरीने ओवाळणी मागितली चक्क..
म्हणे शासन अजूनही फराळातच दंग,
मग काय जाहीर झाला ना संप !
लक्ष्मी अडकली माहेराला,
भाऊबीज परवडेना भावाला..
रूसली लालपरी बसली आडोश्याला,
जागरण गोंधळ तिच्या विलनीकरणाला..
ऑटो टमटम दिमतीला,
सवतही धावते मदतीला..
मिळकत खासगी चालकाला,
अन् गळती प्रवाशाच्या खिशाला..
महामारीत झाले उत्पादन बंद,
वेतन, भत्ता सगळेच ठप्प..
म्हणे शासन होते तरीपण गप्प,
म्हणूनच केला ना लालपरीने संप !-
seems like people's are changing,
their feelings are changing..
but the truth is that
responsibilities are changed..-