सहज सुचले :-
" लहानपणी भावंडात भांडणे झाली तरी
लगेच एकाच ताटात बसुन जेवण करू लागतात,
पण तीच भांडणे मोठ्यापणी झाली तर का इतका दुरावा येत असतो ???
आप - आपल्या संसारात लागले म्हणून का?,
आता वेगवेगळ्या घरात राहत असतात म्हणून का?"-
जेव्हा येई आषाढ मास,
जीवा लागी तुझा भेटीची आस,
कधी घडवशील रे देवा पंढरी,
मणी घेऊनी आहो ध्यास...-
फ़िर एक शाम
अनेकों विचारों के साथ
अँधेरी रात कि और चली है,
फ़िर कल सूरज की रोशनी
उन्हीं विचारों के साथ इंतजार कर रही होगी.,
ये सिलसिला तबतक चलता रहेगा,
जब तक खुद के मन मुताबिक और
कोई ठोस समाधान ना ढूंढ ले...-
आपसात एखाद्या विषयावर
"मतभेद" असू शकतात,
पण
"मनभेद" असायला नको...
प्रत्येकाचा विचाराचा आदर केला पाहिजे,
प्रत्येकाला स्पेस देणे गरजेच आहे...-
सर्वांना खुश करायला तुम्ही
मशीन नाहीत,
फक्त
आपल्या स्वभावानुसार वागत असतांना
तुमचा कडून
कुणाचा अपमान होणार नाही याची खात्री असली पाहिजे...-
You see your Wife and Mother talking with each other as like Mother-Daughter
-
तु हौसला रख,
समंदर की लहरें जितनी तेजी से आती है
उतने ही तेजी से चली भी जाती है,
ये दुख भी कुछ ऐसा ही है....
-
"ईश्वर" है अगर तु ,
तो अपने होने का सबूत तो दे,
जो तुझे दिन-रात पूजता था,
मुश्किल समय मे उसका साथ तो दे...
-
सच्चाई के मार्ग पर कठिनाई तो बहोत है,
अगर तुम्हें ईमानदारी के साथ
धोका करना आता हों तो उतना ही बहोत है...
-