आठवणीत तुझ्या..
न सरतो दिस कधी,
न आठविता तुला.
न येत झोप कधी,
आठवणीत तूझ्या...
काढतो रात्र अशीच,
कधी शब्दांशी बोलत,
कधी अक्षरांशी खेळत .
लिहतो काहीतरी असेच,
आठवणीत तुझ्या....
29032020
-
वो यादें हम भूलते नहीं.
छोड़ गए हमें हो के खफा,
फिर भी हम नहीं आप पे रुसवा.
आज भी वो बातें याद आती है,
भरने लगे है जो ज़ख़्म अभी,
उसे जिन्दा कर जाति है।
03032020
- श्रीकांत कांता विनायक
-
क्यों की तुम्हारे गली में आते ही,
हम तुम्हारी पुरानी यादों में खो जाते हैं.
और लबों पे आए अल्फ़ाज़ ही गुम हो जाते हैं।
28202020 भूल जाते हैं।-
हो गई है गुमशुदा जिन्दगी,
उलझे हुए सवालों में..
हो चुकी थीं शाम यहां,
इन बिखरे ख्याबोंको समेट ते हुए.
छोड़ कर चल दिए,
सभी अपने शोहरत की ओर.
ठहरे हुए है हम वहीं ,
जहां गए थे छोड़ हमें.
न चाहते है कुछ बहुत और,
बस तुम्हारे साथ के सिवा.
ख्वाहिश है बस अभी,
पहचान पाए अपने मुझे...
हो गई है गुमशुदा जिन्दगी,
उलझे हुए सवालों में...
०१०२२०२०
-
मन भरून येते,
जेंव्हा तूझ्या आठवणी येतात.
आठवतात दिवस ते,
जे हृदयाच्या साठवणीत असतात.
विसरु नाही शकतं,
क्षण ते तूझ्या सोबतीचे.
सुचत नाही मज,
काय करावे अशा वेळी.
जेंव्हा आठवण येते तुझी
सांजवेळी...
२६०१२०२०
-
Educated Youth.
Wishing You Happy Republic Day
26012020-
अंधराचे चित्र किती विचित्र आहे ,
आपले फक्त अंधराकडे लक्ष जात,
पण हातातील पणतीकडे मात्र,
आपण नकळत लक्ष देखील देत नाही.
पण पणातीचे तसे नसते ,
ती स्वतःच्या आत्मविश्वासाच्या आधारावर
आपल्या साहाय्याने मार्गक्रमण करीत जाते.
अन् अंधारातून कडे पुढे निघून जाते कळूही
देत नाही.
त्याच प्रमाणे माणसाने आपल्याला अडचणी येतात
तेव्हा उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या साहाय्याने
मार्गक्रमण करीत गेले पाहिजे मग यश नक्कीच तुमचेच
आहे.
१७०१२०२०-