Shreya Mitkari  
89 Followers · 20 Following

InstaId: magical4lines
Joined 10 March 2019


InstaId: magical4lines
Joined 10 March 2019
8 MAY 2023 AT 19:40

शालेय जीवनात जसं मला कुणीच आपलंसं केलं नाही (त्यांच्या दृष्टिकोनामुळे किंवा त्यांच्या विचारसरणीमुळे) तरच आज मी आनंदात आहे कारण मी चुकीच्या माणसांमध्ये स्वतःचं मूल्य शोधत नाही...
पण माझ्याच स्वभावामुळे आज दुर राहणारे well wishers माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत कारण माझी त्यांच्याशी भेट होत नाही किंवा माझ्यातच असं काहीतरी असेल जे त्यांना भावतं;

आयुष्यात चांगल्या गोष्टी मिळायला वेळ लागतो कारण ती योग्य वेळ येऊ द्यावी लागते...

-


24 FEB 2023 AT 21:53

कुणाला आपलं म्हणण्यात आणि मनापासून आपलसं करण्यात खूप फरक असतो...





-


8 AUG 2022 AT 6:54

कधीतरी अशी वेळ येते की आपण कोणासाठी कितीही केलं तरी तोंडावर पडतो, म्हणून इच्छा नसतानाही आपल्या स्वाभिमानापोटी बोलणं सोडुन द्यावं लागतं...

-


26 JUN 2022 AT 3:34

नाण्याला दोन बाजू असून माणसाने एकाच बाजूने विचार करणं हे स्वार्थीपणाचं लक्षण असेलही,
पण खरं आणि प्रामाणिकपणे प्रेम करणारे परतफेड नाही तर केलेल्या प्रेमाची कदर मागत असतात...

-


20 JUN 2022 AT 19:04

एखाद्याला मनातून काढायचं असेल आणि समोर आपल्याला आपलं सुंदर भविष्य घडवायचं असेल तर थोडे Efforts घ्यावेच लागतात...

-


20 JUN 2022 AT 19:01

मुलगा म्हणजे परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती,
खरंतर मुलगा म्हणजे त्यागाची एक दिव्य मूर्ती !!


#RespectBoys

-


3 JUN 2022 AT 13:07

The one who has a clear mind has bad luck,
Even if someone goes to express anger about one Someone else is upset...

-


3 JUN 2022 AT 11:01

कधी-कधी आयुष्य अश्या पॉइंट ला येऊन थांबतं
की कळतच नाही आपलं नेमकं काय चुकतंय,
समोरच्याचा आपल्याबद्दल गैरसमज होतोय की आपणचं माणसं ओळखायला चुकतोय?

-


23 MAY 2022 AT 3:00

काल माझी आई मला म्हणालेली की कुणी कसंही वागलं तरी तु मात्र तुझा चांगुलपणा सोडू नकोस,
तुझ्यात माणूसकी आहे म्हणून तु मूर्ख ठरत नाही...

बाकी लोकांचं तर सोडून दे लोकं जेव्हाही एकटे पडले असताना तुला जेव्हा त्यांची आशा म्हणून बघतील तेव्हा समजून जा की तु "खास" आहेस तुला त्यासाठीच देवाने पाठवलय...

-


16 MAY 2022 AT 10:59

In fact I am very honest and calm as a person, then some relatives come into our lives; Which are extremely cadaver.
Then they try to mess with you without any reason But you know how stupid and less educated they are, However, these people become oversmart, actually they become jealous of your lifestyle ...
If they look like thieves, they look at the other person with the same eyes,
What would I do if these people who came yesterday started teaching me common sense?
Would it be tolerable if I gave them a blunt answer and beat them as they treated me?

-


Fetching Shreya Mitkari Quotes