But if at some point I decided to open up my heart again to someone, I hope I’d never have to lose myself again and be able to enjoy every little thing I deserve to have.
To not question my worth, to be who I am. To love and be loved in the absence of boxes full of conditions.
To be enough, for all the right reasons. To be able to say ‘I love you’ without waiting for their tragic comeback of
‘It’ll pass” and a soft tap on the shoulder that spells goodbye.
Because if at some point I’d allow someone in, I hope love stays.🤞🙂
But will there be 'BUT' ??-
अघटितच ते,
असे कधी घडू नये,
सावलीने ही कधी,
वाटसरू च्या प्रेमात पडू नये..।।
(Read in caption)-
एक दिया आज भी जलाया उसने,
शायद आज भी कहीं उसी उम्मीद मे....!!
अता पता तो आज भी नहीं मगर,
शायद आज भी कहीं उसी शिद्दत से...!!
शिद्दत अब पाने की नहीं है शायद,
बस दिल के उस करिबी कोने की यादो मे ...!!
एक दिया आज भी जलाया उसने.…
-
हलकाच एक अश्रू, हलकेच गाली ओघळे,
भूतकाळाने मांडले, आठवणींचे सोहळे.।।
हलक्याच त्या आसवाचा,हलकाच तो स्पर्श,
भाबडे शोधे उत्तरं अजुनी, जरी लोटलीत वर्ष.।।
आल्या गेल्या सरी किती, पण एका अश्रूचा असा प्रभाव,
शेकडो प्रयत्न थांबवण्याचे, पण ओघळण्याचाच त्याचा स्वभाव.।।-
बरसला तो वेड्यासारखा, आजही पुन्हा तसाच,
आजही तुझ्याच आठवणींची, सर घेऊन आलेला।-
हसले..
हसले....
हसले कारण दुसर्यालाही बरे वाटले,
हसले कारण तुलाही ते खरे वाटले.।
हसले...
हसले कारण अश्रू डोळ्यातच थिजले,
हसले कारण तुलाही ते नाही दिसले..।।
हसले...
हसले कारण नियतीच हसतेय माझ्यावर,
हसले कारण शब्दच नाही ओठावर..।।
हसले...
हसले कारण सलणे असतेच कायम,
हसले कारण पर्याय हाच अंतिम..।।
-
लब तो खामोश रहेंगे,
ये वादा है मेरा तुमसे।
अगर केह बैठी कुछ निगाहें,
तो खफा मत होना...।।
-गुलजार
-
She loves reading!!
It allows her to cry over someone's sadness, someone's brokeness, someone's story....
When she could no longer identify her own...!!!-
जवळच्या व्यक्तीचं दुःख
नेहमीच का लांबून पाहावं?
डोळ्यातल्या अश्रूंना पापणीच्या उंबरठ्यावर,
नेहमीच का थांबवावं?
हृदया जवळची तीच भिंत,
नेमकी कशी खचते?
जगण्याचा आधार असलेली जागाच,
नेमकी कशी झिझते??
एखाद्या प्रश्नाचं नेमकं उत्तर,
नेहमीच कसं नसतं?
कितीही घट्ट धरलेलं वाटलं,
तरी सगळंच कसं सुटतं?-