Shree   (Shree)
287 Followers · 106 Following

Follow me on Instagram!
https://www.instagram.com/shridhar_n_chavan?r=nametag
Joined 28 March 2020


Follow me on Instagram!
https://www.instagram.com/shridhar_n_chavan?r=nametag
Joined 28 March 2020
4 MAY AT 20:20

जीवन में
तीतलीयों की तरह
कभी कभी रंगोकी मिलावट
कर लिया करो...
खाने में स्वाद और
व्यक्तित्व मे निखर आता है...!!

-


2 MAY AT 0:00

राधे...
परक्या सारखं
वाटतं आहे,
तुझं न बोलणं,
माझं मलाच
झिझवणारं आहे,
बोल एखादा शब्द,
तेवढंच प्रेम
मला पुरेसं आहे...

-


30 APR AT 22:14

"विश्वास प्रार्थना"

ईश्वर मेरे MSY से जीवन के सभी क्षेत्रोंमे
उच्चतम अभिव्यक्ती कर रहा है और
मेरे जीवन के सभी क्षेत्रों में
मेरी दिव्य-योजना के अनुसार
सभी उच्चलम (BEST) चिजें बडी ही
सहजता से आ रही है।

ईश्वर की कृपा से मेरे जीवन में आनेवाली
सभी BEST चिजे, घटनायें, अवसर और
MSY मेरे जीवन के सभी क्षेत्रोंका उच्चतम लक्ष्य पाने में
मुझे सहयोग कर रहे हैं और
मै मेरे जीवन का उच्चतम लक्ष (पृथ्वी लक्ष) और
आजीवीका लक्ष्य बडी ही सहजता और
सुंदरता से पा रहा हूँ।

मेरा जीवन और समय मेरे नियंत्रण में है
मैं प्रेम, आनंद और मौन से भरकर बहुत सरल और
शक्तिशाली जीवन जी रहा हूँ।
- धन्यवाद !

-


29 APR AT 16:25

आपण नाही बघितलं एकमेकांना
आपल्याला एकमेकांच्या मिठीत
डोळे मिटून रेंगाळताना. .
भावना बघतात...

त्या भावना एकमताने
आपल्याला नकळत बघणं ही
आपली ओळख. ..

जी मातीच्या थराखाली गाडलेल्या
पाण्यासारखी आहे. .
ती न दिसूनही
कायम असणारी. .!!

-


20 APR AT 14:33

स्वतःला आरश्यात बघून
सगळं जग
आपल्या प्रेमात पडण्याइतकं
आपण सुंदर दिसतो आहोत,
ह्या आत्मविश्वासाने स्वतःकडे बघणे
म्हणजेच स्वतःला मेन्टेन ठेवल्याचा
प्रमाणपत्र जणू ते...!!
नाही का...??

-


20 APR AT 14:05

दीवारें उसने जीने के लिए बनाई
उसके अपने मन के द्वंद से
अनुभवों से जिसको उपजा है..

मन का द्वंद ..वो शब्द..
जो कै़द रहते हैं उसके गले में,
बस रिहा होते हैं आँसुओं में..

धुंढती रहती है वो आखं,
काश कोई मन का द्वंद देख ,
जो उसके इस अनकहे दुःख को
समझ सके...

-


18 APR AT 14:08

हे राधे,
तुझ्या सोबत बोललेला
प्रत्येक शब्दनः.... शब्द
भावनेत बदलत जातो,
मग अशा वेळी...
भावनांना आवर घालणं
शक्य नाही होत...
एवढंच सांगायचे होतं..!!

-


14 APR AT 22:56

मनाच्या एका कोपऱ्यात
आपल्या नकळत दुःख साठतं
पण बुद्धी त्या दुःखाचा
कोणतं सुगावा लागू देत नाही
आणि त्या गोष्टी आहे तिथं
Adjust होऊन जातात,
मग अचानक,
मनात काही नसतांना असं काही होतं,
त्या भावनांची डोळ्यातून सुटका होते,
त्यांना तोच comfart झोन असतो ,
त्या feelings ची कोणती व्याख्या
आपण नाही करू शकत,
होतं असं कधी कधी...

-


11 APR AT 20:47

"Love वाली चाय की feelings"

आता मी स्वतःतुझ्या सोबतचा चहा घेतल्याचा
स्वप्न आठवून हॉट...वाल्या फिलींग मध्ये बसलोय...
आणि तू म्हणालीस...
"तू माझ्या बद्दलचा डबल चहा घेतलं"
ते ही आठवणीत सोबत मला घेऊन...
छान वाटलं...
असा कोण करतं ग...?
तू वेडी.. प्रेमात पूर्ण बुडालीस... ग..!
"Love feelings strong
ते ही चहा सोबत"

-


10 APR AT 21:25

नात्यातलं आनंद
अगदी मुठीत ठेवता आला नाही तरी
चिमटीत पकडलेला आनंदही
स्वर्गसुखाची अनुभूती देतं...
खूप उन्हात फिरताना एखादं झाडही
सावलीचा आनंद देतं...
कधी अधिकार गाजवणाराही पाहिजे असतो
कधी नुसतं बोलायला तर कधी फक्त ऐकणारा..
कधी जागायला… कधी जागवायला,
कधी आठवायला तर कधी विसरायला,
कधी नुसतं शेजारी बसून बरोबर असायला
त्या त्या वेळी तशी सोबत मिळाली तर ते
नात्यातलं खरं स्वर्गसुख.. !!

-


Fetching Shree Quotes