आमचा तुमचा नेमका कोणाचा..?
अरे रयतेचा राजा तो, नका बांधू जाती धर्मात त्याला,
फक्त झुकवा शीर, अन् घाला मुजरा मनाचा...
शिव जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...❤️
✍️श्री बावस्कार
-
हम भी करते इजहार ए मोहब्बत में,
पर क्या करें
घर की जिम्मेवारियों ने कभी मौका ही नहीं दिया।।
-
नको वाटतो बोचनारा गुलाब हट्टी,
त्यापेक्षा सुवासिक प्रेमळ मोगरा बरा...
-
सगळे प्रयत्न निरर्थक जातील का ?
नाही..
ध्येय मिळेल ,?
असं वाटते..
हरलो तर ?
पुन्हा प्रयत्न..
पुन्हा,,???
हो..
अख्खं आयुष्य प्रयत्नातच जाणार,,?
असं वाटते...
मग आयुष्यात भेटणार तरी काय...
सगळं काही..
या सगळं काहीत ध्येय पण असेल का,,??
असं वाटते...😊
-
इजहारे मोहब्बत में क्या क्या नहीं करना पड़ता,,
निंद,चैन, करार ,पलभर नहीं मिलता...
-
मनातल्या वादळांना भावनेची चिंगारी
लागली की....
आयुष्याची राख रांगोळी होते मित्रा ...-
स्वप्नातल्या इमल्यात रमण्यापेक्षा
सत्यातल्या झोपडीत राहणे कधीही
चांगले असते मित्रा...
कारण स्वप्नातून जाग आल्यावर सत्य
स्वीकारणे जिव्हारी लागते....-
उमर में बड़ी हैं वो हमसे,,
समझ नहीं आ रहा,
पैर छुए या गले लगाएं..... 😍😘-
मरने मारने की बातें ना किया करो,
मुझे तुम्हारे साथ जीना हैं...
खुशियां हो,या हो गम के आसूं
साथ मिलकर पीना हैं....✍️ श्री-
मुलाच्या छोट्या छोट्या चुका
पोटात घालणारी माय,,,
पुढे त्याला मोठ मोठे
गुन्हे करण्यास प्रवृत्त करते....✍️ श्री...-