बोलावा विठ्ठल
भजावा विठ्ठल
आळवावा विठ्ठल
आठवावा विठ्ठल
जपावा विठ्ठल
जाणावा विठ्ठल
जगावा विठ्ठल
ध्यानी-मनी विठ्ठल
व्हावे एकरुप विठ्ठल-
। Introvert ।
। Sentient ।
। Optimistic ... read more
Sometimes I fall asleep in the arms of radient moon riding through the world of dreams and next morning I find my soul is full of ecstacy dusting the soil from the soles of my feet.
-
जिंदगी पास तो आ
गोद में रख सिर ये मेरा थोडासा सहलाए जा
जिंदगी थोडा बतलाए आ
बातों बातों में अपना हाल तो बताए जा
जिंदगी थोडा ठहर जा
जाते जाते थोडासा सुकून उधार लिये जा-
'असाही एक पुनर्जन्म '
विचारांची पाखरं सैरभैर होण्याआधी त्यांची फुलं व्हावीत.एखाद्या श्रोत्याने मधुमक्षीकेप्रमाणे त्यातील जीवनरस शोषून घेऊन त्यांना सार्थकी लावावं. चराचरातील अनंत आत्मा त्यात चिंब व्हावा.
असा हा चैतंन्याने ओथंबलेला आत्मा प्रत्येक श्वासागणिक खेचुन घ्यावा आणि त्या प्रत्येक श्वासागणिक मनुष्याचा पुन्हा-पुन्हा याच जन्मात "पुनर्जन्म" व्हावा.-
पिघल सी जाती हुं तुम्हारी बाहों मेें
गर्मी मे मुम कि तरह
घुल सी जाती हुं तुम्हारी आगोश में
पानी में शक्कर की तरह-
दोस्त...
जो हे हमारा पागलपनती मे साथीदार,
जो झेले हमारी हर बात बेकार से भी बेकार..
जो दे बात बात पे ग्यान,
रखे हमारा हर situation में ध्यान..
जिसकी जीत हमारी हार भुला दें,
जिसकी तकलीफ हमें अपनी लगें...
जो हमें रोते हुए हसा दें,
जिसकी यादें हसतें हसतें आखें नम कर दें..
जो दुर रहके भी होते हें दिल के करीब,
एक प्यारा सा रिश्ता जो होता हें सिर्फ किस्मतवालों को नसिब...-
धरणीचं नभासाठी झुरणं,
नभाचं धरणीसाठी झरणं....
मिलनासाठी दोघांचं व्याकुळ होणं आणि त्यांच्या भेटीसाठी क्षितिजाचं निमित्त होणं......
हे सगऴं किती लोभस असतं ना....-