Shraddha Pawar   (श्रद्धा शिवाजी पवार)
131 Followers · 258 Following

Desperate to write ✨
In love with my words 💟😘
Beginner writer 🔥🏅🤗
Joined 10 March 2019


Desperate to write ✨
In love with my words 💟😘
Beginner writer 🔥🏅🤗
Joined 10 March 2019
17 FEB AT 3:06


येणाऱ्या जन्मांचे वेध नाहीत मात्र गतजन्माची एकच आस आहे,
पूर्वजन्मी तरी कामी पडता आलं असेल का त्यांच्या?
ज्यांच्यामुळे आज स्वराज्यात प्रत्येक श्वास आहे

प्रचंड अश्या त्या विशाल कारकिर्दीत खारीचा तरी वाटा मिळालेला असूदे,
अन् जर नसेल लाभला मनुष्यजन्म तर निदान पायाखालची धूळ होण्याचं तरी भाग्य लाभलं असूदे

स्वराज्याच्या आभाळात राजांनी शंभूरुपी सूर्य झळकवला,
सूर्याचंही तेज लाजलं असेल त्यांच्यापूढे, ज्यांनी त्यागून स्वतः दृष्टी, शेकडो वर्षांचा काळोख मिटवला

समुद्रमंथनानंतरचं विष वाट्याला यावं तसं आई विणा बालपण, पित्याविणा तरुणपण
त्यांचा पराक्रम डोळ्यात साठवून अखंड झाली मातृभूमी पावन

जीभ ओरबाडली, डोळे काढले, वार करणारे थकले पण वाघ शेवटी वाघंच! राजं झुकलं नाही
इतिहास साक्षी आहे, आमच्या धर्मवीराचं रक्त भगवं होतं लाल नाही!

आजन्म ऋणी राहु तुम्ही सांडलेल्या प्रत्येक थेंबाचे
सूर्य चंद्र उगवले नाहीत, तरी अजरामर राहतील
स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी राजे, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे.

-


12 FEB AT 0:29

अच्छा सुनो, मुमकिन है क्या?

इस पूनम की रात में
चांद को देख यूं आपका याद आ जाना,
पलभर अंजान होकर सारे दागों से
आपकेलिए हमारा बस यूं बेसबर हो जाना

मुमकिन है क्या?
मुझे चांद से ज्यादा आपका खूबसूरत लगना,
मुमकिन है क्या?
दिल में आप और आंखोंमें इस चांद का होना

इश्क में हर किसी को ऐसा तो नहीं होता होगा?
हर किसी को हमसा इश्क भी तो नहीं होता होगा!

-


27 NOV 2024 AT 2:55

धडपड करू पाहणाऱ्या पावलांना
मनापासून साथ देण्यासारखं सुख नाही

-


29 JUL 2024 AT 0:46

No matter how high you fly on a pitch,
To hit a Six you have to cross the boundary!

-


11 MAY 2024 AT 19:59

तालियां बजाने वाले हाथ
जब ऊंगली दिखाने लगे,
तब तय्यारी दुगनी कर देना
बाजी पलटने की!

-


10 MAY 2024 AT 19:59

She make me look cute,
But i want to be rude.

She call me babe and,
I just say her dude.

The love is the same,
Its not the swing of mood.

Whoever you are You,
Dont have any right to intrude.

If u see me as a tree,
She is my wood.

-


7 MAR 2024 AT 19:26

खेळ बुद्धीचा असो किंवा ताकदीचा
फक्त मैदान गाजवता आलं पाहिजे!

-


19 FEB 2024 AT 10:10

मुजरा त्या मावळ्यांच्या मित्राला
मुजरा जिजाऊ आईसाहेबांच्या पुत्राला
मुजरा त्या नरसिंहाच्या अवताराला
मुजरा हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाला

कसं बसवू त्या राजाला एका कवितेत
ज्याच्या केवळ ५० वर्षाच्या कारकिर्दीत अवघं स्वराज्य घडलं

ज्याचा जन्म म्हणजे ग्रहणानंतरचा सूर्योदय
जणू प्रतिपदेचा चंद्रकोरीप्रमाणे झाला पराक्रमाचा उदय

मुघलांना पळता भुई थोडी केलेली
ती प्रत्येकच घटना निमित्त मात्र ठरली
कारण शिवराय जिंकले तेव्हाच,
जेव्हा अवघ्या १६ व्या वर्षी रायरेश्वरासमोर
त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली

शिवबा‌ ते छत्रपती हा 44 सालांचा अनन्यसाधारण प्रवास
शिवाजी नावाच्या सूर्यकिरणाने केला कातर काळोखाचा ऱ्हास

तोरण्याने तोरण बांधून तब्बल 360 गडकोट मिळवले
त्या सह्याद्रीच्या वाघाने देव अखंड मंदिरात शाबूत ठेवले

अचूक मेळ घातला तलवारीच्या धारेचा आणि गनिमी काव्याचा
ध्यास एकच, गड किल्ल्यांच्या पलीकडचा राजा समजून घेण्याचा
गड किल्ल्यांच्या पलीकडचा राजा समजून घेण्याचा!

-


18 FEB 2024 AT 19:01

When it will be obvious to leave you,
I will hold you little more tightly!

-


15 FEB 2024 AT 21:28

"तजुर्बोने" भी कहा, "इसे तोडना आसान नहीं है"
फिर नादानोंने कैसे सोच लिया, की तोड पाऐंगे?

-


Fetching Shraddha Pawar Quotes