15 MAY 2020 AT 13:28


​विधात्याची या धरतीवर
​अमूल्य अशी उधार दिलेली
​सुवर्ण देणगी...
​अनगिनत पडलेल्या कोड्यांचे
​न उकलणारे उत्तर म्हणजे
​आपले आयुष्य....
​
​ शोभा मानवटकर
​
​
​
​

- Shobha Bapurao Manwatkar