3 MAY 2020 AT 22:21

विचारात हरवायचं नव्हतंच कधी मला...​
​पण...
​कुंपण नसल्यामुळे घुसखोरी
​केलीय विचारांनी मनात...
​मग काय...
​मनाच्या पठारावर फिरायचं...
​शब्दांचे बोट धरत...
​चुकलेल्या हिशोबाची नोंदवही घेऊन...
​उणिवा माझ्या जगण्यातल्या नोंदवत...

​ शोभा मानवटकर...

- Shobha Bapurao Manwatkar