उमळणाऱ्या आठवणींना
आणि न संपणाऱ्या
वेदनांना ही
LOCKDOWN
असायला हवं
होतं...
आता त्याच्या
नुकसान भरपाई साठी
सरकार कडे अर्ज करावा का
असं वाटू लागलंय....
शोभा मानवटकर....- Shobha Bapurao Manwatkar
27 APR 2020 AT 13:54
उमळणाऱ्या आठवणींना
आणि न संपणाऱ्या
वेदनांना ही
LOCKDOWN
असायला हवं
होतं...
आता त्याच्या
नुकसान भरपाई साठी
सरकार कडे अर्ज करावा का
असं वाटू लागलंय....
शोभा मानवटकर....- Shobha Bapurao Manwatkar