तू ज्या वळणावर वाट बघशिल ना
तिथे आठवण बनून येईल..
आठवशील कधी शब्द माझे
ते ओठांवर तुझ्या गीत बनून येईल...
एकदा मनापासून साद घालशिल ना
तेव्हा तुझ्या सालस चेहऱ्यावरील
गोड हास्य बनून येईल..
तुझ्या प्रत्येक मूर्त आणि अमूर्त अशा
स्वरूपात स्वप्नं बनून येईल...
S.B.Manwatkar...
- Shobha Bapurao Manwatkar
29 NOV 2019 AT 23:29