तू दिलेल्या आठवणींच्या जखमांचं दान,
डोळ्यात दाटलेला आसवांचा तो सडा...
शब्दांची कूस आणि शब्दांचाच बिछाना
आठवणींनी तुझ्या त्या जीव ही जळतो वेडा...
शोभा मानवटकर...- Shobha Bapurao Manwatkar
11 APR 2020 AT 22:30
तू दिलेल्या आठवणींच्या जखमांचं दान,
डोळ्यात दाटलेला आसवांचा तो सडा...
शब्दांची कूस आणि शब्दांचाच बिछाना
आठवणींनी तुझ्या त्या जीव ही जळतो वेडा...
शोभा मानवटकर...- Shobha Bapurao Manwatkar