शब्दं पण कधी कधी
किती बेजबाबदार वागतात...
जेव्हा गरज नसली
तिथे बेमालूम प्रकटतात...
आणि..
जिथे त्यांना सिद्ध
व्हायचं असतं...
तेव्हा दूर कुठे तरी मौन धारण
करत लपून बसतात...
शोभा मानवटकर...
- Shobha Bapurao Manwatkar
9 JUN 2020 AT 10:56