शब्द वाटेवर पडलेली ती अगणित
भावनांची मऊ मखमल रूपेरी चंदेरी..
दोन ओळी आसवांच्या ठसठशीत ओल्या
पापण्यांच्या कडा त्या गालांवर भरजरी...
शोभा मानवटकर...- Shobha Bapurao Manwatkar
11 APR 2020 AT 10:42
शब्द वाटेवर पडलेली ती अगणित
भावनांची मऊ मखमल रूपेरी चंदेरी..
दोन ओळी आसवांच्या ठसठशीत ओल्या
पापण्यांच्या कडा त्या गालांवर भरजरी...
शोभा मानवटकर...- Shobha Bapurao Manwatkar