25 MAY 2020 AT 10:55

प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये
​त्या पापणीच्या आड
​आसवांचा ही असतो
​मांडलेला तो संसार...
​
​​फरक काय तो इतकाच...
​
​​कुणाच्या परिवारात
​सदस्य ती मोजकी
​​तर...
​​कुणाच्या परिवारात
​सदस्य अनगिनत
​पण..
​संसार हा असतोच असतो
​डोळ्यातील पापण्यांचा...
​
​ शोभा मानवटकर...
​
​
​
​
​

- Shobha Bapurao Manwatkar