नभांगण आहे तुझ्या आठवणींनी दाटलेलं
फक्त तू मेघ बनून मनसोक्त बरसायचंय...
काळ्या ढगांची रूपेरी चादर लेवून तू
या मातीमध्ये मूक भावनांचे अंकुर रूजवायचंय..
शोभा मानवटकर...
- Shobha Bapurao Manwatkar
9 JUN 2020 AT 10:36
नभांगण आहे तुझ्या आठवणींनी दाटलेलं
फक्त तू मेघ बनून मनसोक्त बरसायचंय...
काळ्या ढगांची रूपेरी चादर लेवून तू
या मातीमध्ये मूक भावनांचे अंकुर रूजवायचंय..
शोभा मानवटकर...
- Shobha Bapurao Manwatkar