26 NOV 2019 AT 23:09

तो म्हणतो तुला भावनाच कळत नाही माझ्या,
​पण त्याला कोणीतरी सांगावं की त्याच्या भावना
​कळायलाही त्याचे शब्दच साथ देतात.
​आणि त्याच्या शब्दांमुळेच तर मन जुळून हृदयाने दिलेली साद हृदयाला येऊन भिडली.
​ S.B.Manwatkar

- Shobha Bapurao Manwatkar