लाभला सहवास तुझा
त्या विरक्त माझ्या जगण्यात
आयुष्यातील वादळेही
लीलया पेलवली
तुझ्या प्रितीच्या ओलाव्यात..
... शोभा मानवटकर ...- Shobha Bapurao Manwatkar
21 SEP 2019 AT 8:53
लाभला सहवास तुझा
त्या विरक्त माझ्या जगण्यात
आयुष्यातील वादळेही
लीलया पेलवली
तुझ्या प्रितीच्या ओलाव्यात..
... शोभा मानवटकर ...- Shobha Bapurao Manwatkar