6 JUN 2020 AT 14:44

किती हा अजागळ लहरीपणा तुझा
​मनात येते तेव्हा ढगं बनतोस आभाळात...
​शब्दही तुझे असेच मायावी जादूगार
​शब्दसरी बनून मलाच चिंब भिजवून जातात...

​ शोभा मानवटकर....

- Shobha Bapurao Manwatkar