2 NOV 2019 AT 22:18

काळजातील जखमांना
​चिघळणाऱ्या भावना...
​त्यांना..
​शब्दांचे लावून मलम
​पापण्यांचे करावे
​ कुंपण...
​अश्रूंना न देता वाट
​ओठांवर स्मितहास्याचे
​शिंपण...

​ S.B.Manwatkar

- Shobha Bapurao Manwatkar