9 NOV 2019 AT 20:44

जीवनाच्या वाटेवर
​वळणवाटा अनेक
​कोणत्या वाटेवर वळावे
​जीव हा अनावर...
​उगवतो सूर्य
​ऊन्हाचा कवडसा दारात
​शमतो तो अंधार
​लख्ख प्रकाश अंगणात
​पण...
​वळणावर चालतांना
​त्या न संपणाऱ्या
​अंधःकारमय वाटा नि
​न संपणारा एकाकी प्रवास..
​ S.B.Manwatkar...

- Shobha Bapurao Manwatkar