6 APR 2020 AT 11:29


​घोळात घोळ हा भावनांचा
​किती हा असार पसारा
​सावरावा तो किती माणसाने
​भावनाशून्य हा संसार सारा...
​
​ शोभा मानवटकर...
​

- Shobha Bapurao Manwatkar