एक दिवा...
प्रज्वलित करून
तिमिरातूनी तेजाकडे
वाटचाल करण्यासाठी...
एक दिवा....
प्रज्वलित करून
आशेचा नवा किरण
नवीन वाट दाखवण्यासाठी...
एक दिवा...
प्रज्वलित करून
स्वयं प्रकाशित होत
इतरांना प्रकशमान करण्यासाठी...
शोभा मानवटकर...- Shobha Bapurao Manwatkar
7 APR 2020 AT 14:03