6 NOV 2019 AT 20:15



​दृष्ट लावू नको मज
​झेपवतो
​ मी गर्द औदुबरी
​वेदनेच्या विळख्यातून
​होऊनी मुक्त ...
​स्वप्नांच्या पंखांना
​विंजनवारा देऊन
​उडावे स्वैर अंबरी
​घेऊन कवेत
​ सारी आभाळ माया
​पसरवावे
​ साऱ्या धरतीवरी..

​ S.B.Manwatkar

- Shobha Bapurao Manwatkar