12 JAN 2020 AT 10:43

भावनेच्या त्या धारांनी
​ वाहणे का थांबावे
​खवळू दे तो शांत सागर..
​स्पंदनातून त्या प्रितरसाचा दाह
​स्पर्शू दे सर्वांगास त्या
​भांडार स्वप्नांचे बांधू दे इमले...
​अल्प आयुष्य
​जळून ती राखच
​मनातील काहूर होऊ दे शांत...
​नको प्रतिबंध त्या
​भावनांच्या धारांना
​व्यापू दे त्यांना आकाशमंडल सारा...

​ शोभा मानवटकर...

- Shobha Bapurao Manwatkar