2 JAN 2020 AT 23:42

अगतिकता ही मनाची
​सुखाने जगू देईना...
​व्यथा आणि वेदनांचा
​हा पसारा आवरेना....
​माझे अस्तित्वाचे ग्रहण
​काही केल्या सुटेना...
​पाऊल टाकता पुढे
​वाट माझी सापडेना...
​काळजाचे झरे कोरडे
​श्वास हि थांबवेना...
​चकवा हा वाटेतला
​पाहिला माझ्यावर हसतांना..
​अगतिकता हि मनाची
​सुखाने जगू देईना...
​सुखाने जगू देईना...

​ शोभा मानवटकर....

- Shobha Bapurao Manwatkar