अचानक उधाण
येते मनाला ही
उसळते मासोळी सारखं
पाण्याविना तडफडून मरते
तसं मनंही तुझ्या
प्रेम सागरातील अमृताविना
त्याचं अस्तित्वही बहुतेक शून्यासारखं
ती फक्त मरणांती शिक्षाच असते...
S.B.Manwatkar...
- Shobha Bapurao Manwatkar
13 NOV 2019 AT 22:29