21 MAY 2020 AT 11:03

आयुष्यात मनासारखी माणसं
​भेटली की आयुष्याचा प्रवास
​प्रवास राहत नाही... प्रवाह होतो
​मध्ये येणाऱ्या खाच-खडग्यांना मिळून
​अलवार दूर सारत विचार प्रवाहाच्या
​लहरींनी आपला नवा मार्ग प्रस्थापित
​करून प्रवास अगदी सुखकर होतो...
​पण...मनासारखी माणसं भेटायलाही
जन्माची ​​पुण्याई कमवावी लागते...

​ शोभा मानवटकर...

- Shobha Bapurao Manwatkar