आई ती माझी माऊली पोटी जन्म
तिच्या मिळाला अस्तित्वाचं लेणं...
निर्व्याज उधळी प्रेमाचा झरा हे उपकार
घेता जन्म कितीही वाढे, ना फिटे हे ऋण...
Happy Mother's Day...
शोभा मानवटकर....- Shobha Bapurao Manwatkar
10 MAY 2020 AT 10:45
आई ती माझी माऊली पोटी जन्म
तिच्या मिळाला अस्तित्वाचं लेणं...
निर्व्याज उधळी प्रेमाचा झरा हे उपकार
घेता जन्म कितीही वाढे, ना फिटे हे ऋण...
Happy Mother's Day...
शोभा मानवटकर....- Shobha Bapurao Manwatkar