1 JUL 2018 AT 3:25

भिंतीवर नुसत्या फ्रेम असतात..
अर्थ त्यांना त्यातील फोटो देतात..
रिकाम्या रखाण्यात उभं राहिलेलं आयुष्यही
अगदी त्या फ्रेमसारखं असतं नाही का..?
अर्थहीन तरी टिकून उगाचंच..
©मी शब्दसखा

- शंकर जाधव | Careless_pen