आठवणी या अशा का असतात,ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या, नकळत ओंजळ रीकामी होते ,आणि मग उरतो फक्त ओलावा ,प्रत्येक दिवसाच्यां आठवणीचां.!

- शमिभा