आई म्हणते आहे, "जरा मनावर घे"
ऑफिस मधून येऊन खाली गाडी लावली
हात - तोंड धुतच होतो, तेवढ्यात आई म्हणाली
हातातलं काम निपटवून जरा इकडे ये
तिकडे जातोच तर हाच विषय..."जरा मनावर घे"!
ह्या आई लोकांना कधी ही काही ही सुचतं
कधी कधी तर खरच काही कारण ही नसतं
मात्र एकदा तिनी ठरवलं की मग हे नाही का ते
एकच ध्यास..."जरा मनावर घे"
आता या माऊली ला कोण सांगणार, की मनात तर खूप काही आहे
मन एका ठिकाणी स्थिरावत नाही, हीच तर पंचाईत आहे
मन जर मानलं असतं, तर मग सोपं नसतं का ते
तरीही ती म्हणत असते..."जरा मनावर घे"
खरं सांगू, मनावर घ्यावसं ही वाटतं कधी कधी
पण वाटतं, थोडी मजा घेऊन घेऊ आधी
हीच मजा काही खऱ्याची नाही, आईला माहिती आहे ते
म्हणून तर ती म्हणते..."जरा मनावर घे"-
भीड़ से क्या डरना
भीड़ में अपने नहीं होते
जो अपने हैं, वो भी अपने नहीं होते
भीड़ में तो भीड़ के ही होकर रहना
भीड़ से क्या डरना
भीड़ में रावण वो जो जले
भीड़ में राम वो जो चले
हमें भीड़ में न चलना हैं, न जलना
तो भीड़ से क्या डरना
भीड़ को भीड़ ही चलती हैं
भीड़ ऐसा मानती हैं
वो तो भीड़ को कोई और चलाता है वरना
भीड़ से क्या ही डरना-
आप से ज़िद करने की ज़िद बोहोत थी
मगर हम में ज़िद करने की तालीम नहीं
लाख करें कोई ज़िद्दी ज़िद आप से
हम में तो उन से जलने की भी तालीम नहीं-
किसी ने उन की बात निकाली
ज़रा समय तो देख लेते...
देर रात इश्क की बातें न करों
हम कभी तो चैन की नींद सो लेते...!-
गोडगोड बोलून
प्रेमाने वागून
थोडी ढील देउन
समजावुन सांगून
काहीही होत नाही!?
रागाच्या भरात
उंच स्वरात
मोठ्याने ओरडून
हात खाजवुन
काडकन कानाखाली वाजवून
तरी कुठे काय होतं?!-
कभी याद करना हमें
जब भी जरूरत हो
वैसे, हम तो बेवजह भी
याद करने लायक है...-
रोज़ सोचता हूं, आज से भूल जाएंगे तुम्हें
उसी बहानें तुम्हें याद कर लेता हूं...-
तिच्या मनात माझ्यासाठी जागा नाही असं नाही बरं
पण रस्ता थोड़ा अरुंद आहे, "पोट" मध्ये येतं आहे
व्यायाम सुरू केला पाहिजे...!-
उनसे बार बार ना पूछने की तमीज हम में थी
शायद थोड़े बदतमीज़ होते, तो उन के साथ होते...-