ShivKumar Channagire   (Channa way)
117 Followers · 193 Following

read more
Joined 16 June 2018


read more
Joined 16 June 2018
18 OCT 2024 AT 21:27

सकारात्मकता की राह हमारे लिए
आगे की राहें आसान बना देती है l

[ Remember, the path of positivity
makes the journey ahead easier for us ]

-


6 SEP 2024 AT 10:09

वेळ मिळेल तसं भेटत राहिलं पाहिजे.
तसं पाहिलं तर वेळ हा कधीच मिळत नसतो.
कुठल्यातरी निमित्ताने वेळ काढून आपण
आपल्या माणसांना भेटत राहिलं पाहिजे.

-


12 JUN 2024 AT 20:02

#NEET च्या निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. विशेष म्हणजे 67 उमेदवारांनी या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला. त्यात हरियाणातील एकाच केंद्रातील 6 उमेदवारांचा समावेश आहे. तसेच काही उमेदवारांना Grace Marks दिले गेले. त्यामुळे एकूणच निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. NEET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या परीक्षेसंदर्भात निर्माण झालेल्या या समस्यांवर निष्पक्ष आणि पारदर्शक कारवाई होणे अतिशय गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि भविष्याशी आपण अशा पद्धतीने खेळू शकत नाही. खरंतर त्यांच्यावरच संपूर्ण देशाचे कल्याण अवलंबून आहे.

⚕️🏥👨‍⚕️💊🚑🧑‍⚕️⚕️
#NTA #NEET #EDUCATION #TRANPARANCEY #COMPETITIVE_EXAM #HEALTH #STUDENTS

-


12 JUN 2024 AT 14:35

उस जीत का आनंद की क्या
जीस पर अनेक सवाल खड़े हो...
और उस हार का बोझ ही क्या
जिसमें कुटिलता का हाथ हो...

-


10 JAN 2024 AT 11:05

मदतीचे एक आवाहन पाहून...
त्याला तात्काळ प्रतिसाद दिलेल्या शेकडो
हातांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.
☘️☘️☘️🙏🙏🙏☘️☘️☘️🤝🤝🤝

मित्रांनो, देण्यामध्ये खरा आनंद सामावला आहे.
एकदा का त्या आनंदाची गोडी लागली की, मग
त्यापुढे इतर कुठलाही आनंद मोठा वाटत नाही.

जसे सुखात सोबत राहु तसेच
दुःखात/अडचणीत सोबत राहु.

-


4 JAN 2024 AT 13:55

ज्या गोष्टींचा आपल्याला तिरस्कार असतो
दुर्दैवाने त्याच गोष्टी आपल्या वाट्याला येतात.

-


8 DEC 2023 AT 11:20

तो समझ जाओ
ज़िंदगी जीना सिख गए

-


29 OCT 2023 AT 0:16

तब उस परिस्थिति में हमारी आँखें कितनी भी तेज तर्रार क्यों ना हो, उस घने अंधेरे में हमें कुछ भी दिखाई नहीं देता. ठीक वैसे ही जब मुसीबत के बादल अपने चारों और मंडराने लगते है तब हम ज़्यादा कुछ कर नहीं सकते.

-


4 JUN 2023 AT 17:42

दुर्दैवी घटना : कोरोमंडल एक्सप्रेसचा ओरिसा मध्ये भीषण अपघात

रेल्वे रुळावरून खाली घसरल्यामुळे देशात दोन दशकानंतर इतका मोठा अपघात झाला आहे. ज्यामध्ये २३८+ प्रवाशी मृत्यू पावले असून ९००+ प्रवासी जखमी झाले आहेत. ही अतिशय दुःखद घटना असून मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या परिजनांना ह्या धक्यातून सावरण्याचे बळ मिळो. तसेच जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

स्थानिक जनतेने दिला संवेदनशीलतेचा परिचय :

या अपघातात जखमींचा आकडा खूप मोठा असल्याची माहीती मिळताच मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज पडणार हे ओळखून बालासोर मध्ये रक्तदान करण्यासाठी लोकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले. तसेच शासनस्तरावरून सुद्धा Restoration चे काम युद्धस्तरावर सुरु आहे….

-


21 MAR 2023 AT 21:07

कई साल की तैयारी के बाद
POST है तो BEST है
वरना कोई VALUE नहीं है

एक TEST देकर POST पाना
POST लेकर BEST काम करना

यही तो होता है, कई छात्रों की
जिंदगी का FINAL DESTINATION

-


Fetching ShivKumar Channagire Quotes