येता सन होळीचा
केला बेत पुरणपोळीचा,
आठवणींचा एक भाग
माझ्या बालपणीचा...
त्या पुरणाच्या पोळीत
मिठास अगणित,
प्रेमाचा गोडवा असे
माझ्या मायेच्या हातात...
ओठी पुरणाची पोळी
खेळू आपुलकीची होळी,
प्रेत्येक रंगात भिजुन
करू प्रेमाच्या अंघोळी....
-
मोहब्बत के समंदर में ना जाने कितने बह गये,
हजारो तहरे तो लाखो डुब गये,
मोहब्बत के दिवाने को यहाँ नहीं मिलती मंजिल,
इसमें कितने आबाद तो कितने बर्बाद हो गये....-
मोहब्बत के समंदर में ना जाने कितने बह गये,
हजारो तहरे तो लाखो डुब गये,
मोहब्बत के दिवाने को यहाँ नहीं मिलती मंजिल,
इसमें कितने आबाद तो कितने बर्बाद हो गये....-
सूखुन ढुंडने निकला था
सुखून ही खो गया,
अपनो की मैहफिल में
बेगाना सा हो गया.....-
जुदाई का भी अपना एक रंग होता है,
अपने परछाई के सिवा ना किसिका संग होता है...-
वक्त तो अपने वक्त के साथ गुजर जाता है,
बस वक्त के साथ खुद को ढलना सिख लो...
कोई साथ नहीं रहता यहाँ
बस वक्त के साथ अपना वक्त गुजारना सीख लो....-
मोहब्बत कोई चाय की पत्ती नहीं
जिसे घोल के पी जाये,
अच्छे अच्छो की उमर बीत जाती है
'मोहब्बत' में....-
दरवळतो या सुगंध न्यारा
स्पर्श कोमल जाणवतो,
वाहतो या प्रेमाचा वारा
जणू,तू असल्याचा भास होतो...
स्पर्श हवेचा देऊन जाई
निरोप तुझ्या भेटीचा,
डोलणारे वृक्ष सुद्धा
तुझे,शब्द नि शब्द सांगुनी जातो...
अशा निर्मळ निरागस प्रेमाला
नजर कुणाची न लागो,
ज्याला समजले ढाईं अक्षर प्रेमाचे
तो पंडीत होऊन जातो...
-
जिन्दगी के हर पल को, एक नये पल के साथ जियो....
न जाने उस पल में शामिल, कल हम हो ना हो....-
गच्च भरले नभ नयनांचे
थेंब अश्रूचे ओघडले
सरी न सरी वाहून गेले
दुःख मनातले मनात दडले
कुणी सांगावी व्यथा मनाची
दुःख वाटण्या कुणी ना आले
खेळ मांडला प्रेमाचा सारा
हृदय तोडूनी सगळे गेले-