Shilpa Deolekar  
61 Followers · 2 Following

Joined 10 December 2017


Joined 10 December 2017
21 AUG 2022 AT 12:01

बरसात श्रावणाची हटकून आज आली
दव कोवळ्या उन्हाचे शिंपून ती बहरली,
थेंबात श्रावणाच्या मन ही भिजून जावे
पण धार आसवांची नयनात का थबकली ..!!

-


13 FEB 2022 AT 21:12

धुक्यात हरवलेला रस्ता
कधीच वाट दाखवत नाही,
त्याची व्याप्ती किती आहे,
हे तोच सांगू शकतो ..
हे इतर कुणालाच कळत नाही,
***
मनाचही तसेच आहे ना ...

© शिल्पा देवळेकर ......— % &

-


28 JAN 2022 AT 22:53

अपने यादों के गहरे कमरे में
एक छोटासा कोना हमें उधार दे देना,
कभी याद करके हमें भी सनम
हमारी यादों का वो कर्ज उतार देना ..— % &

-


28 JAN 2022 AT 22:45

अपने यादो के गहरे कमरे में
एक छोटासा कोण हमें उधार दे देना,
कभी कभी हमें भी याद किया करना
और हमारी यादों का कर्ज उतार देना ...
— % &

-


23 SEP 2019 AT 18:56

रोज ये ऑफिस चाँद सा खिलता था ।
सोचते थे कि आलम, खुशमीजाज होगा ।।
कल से तो बस, अमावस का ही दिन होगा ।
न जाने ये चाँद, कौन से आसमाँ में चमकता होगा ।।

-


8 DEC 2021 AT 21:47

प्रेम म्हणजे काय ???
..... मनाच्या दलदलीत,
भावनांच्या चिखलात,
अनुबंधाच्या ओलाव्याचे
जे कमळ फुलते ना ..
ते कमळ म्हणजे ..
"प्रेम" ..

-


22 SEP 2021 AT 17:32

वाट पाहुनी किती मी थकले
नयनी दाटून आले ढग,
तुझी आठवण येत सखया
केवढा पाऊस आला बघ ..

-


8 AUG 2021 AT 15:50

माझ्या जीवनात बहरलेल तुझं प्रेम
म्हणजे जणू कस्तुरीचा सुगंध,
दरवळणाऱ्या त्या सुगंधात भिजते मी
साठवून मनात प्रीतीचा मृदगंध ...

-


19 JUL 2021 AT 15:25

भिजलेल्या डोळ्यांत झेलते थेंब पावसाचे
मनात गुंजती धुंद मेघ ते तुझ्या आठवांचे,
ओठांचे गूज ठेवते आज ओठांवर तुझ्या
अन चिंब भिजून गाते मी गीत पावसाचे ...

-


16 JUL 2021 AT 20:06

कधी कधी मनात येतं की
मीच माझी भेट घ्यावी ..
लोकांकडून माझ्याबद्दल
बरंच काही ऐकलंय ..
एकदा निवांत भेट घेऊन
खात्री करावी म्हणतेय ...

-


Fetching Shilpa Deolekar Quotes