घे भरारी.......
नशिबाची देणगी ही पंख जरी छाटले होते
आकाशी झेप घेण्या जिद्द मनी मी थाटले होते
मोर नाचतो अंगणी दुःख हृदयी दाटले होते
म्हणूनच दिखावी दुनियेत हासू गाली माखले होते
कास स्वप्नांची पाझरता मनी ध्येय पाजले होते
पळपुटी अडचणी हाकलून मी वाट शोधले होते
थट्टा जरी करतो समाज तरी ध्येय तापले होते
ऊन,पाऊस, तुफान सोसून यश मी गाठले होते
अशीच जिद्द बाळगून पावले पुढती चालते होते
ताठर कणखर बाणा हा स्वतःच मी आखले होते-
समय के संग भावनाओं का बह जाना हि-
अशांत मन को शांत कर विचारों को विराम देता है
जज़्बातों को बंधनों के जंज़ीरों से मुक्त करना हि-
दिल से छिपी सच्चाई जानकर झूट का पर्दा हटा देता है
क्या जो कह न सका दिल वो आंखों से बयां करना हि-?
प्रेमी दिल का प्रेम, सच्चे प्रेम की प्रेमी से गवाई देता है??
शायद सच्चे प्रेमी सच्चाई से दिल से प्रेम निभाने से हि-
एकदूजे को अजरामर प्रेम ही बिन बोले अनुभूति देता है-
चंचल मन की हसीन वादियों में चश्म-ए-गवां है
कि-दिल के आईने में दिखता तेरा रूप-ए-जवां हैं
के तेरे मेरे चाहत का सिलसिला इतना ख़ुशनुमा है
कि-तेरे आहटों से दिशाएं महकती ये दिल आजमा है
नशा ही नशा तेरे रूप-ए-शृंगार का ऐसे असर करां है
कि-तन मन फ़रियादों में लग तेरे छुअन से तरस गया है
ऐ जानेजां तेरे हर रूप का मैं ठहरा पगला दीवाना है....
कि- तू मैं बीते,चलते,आनेवाले हर पल साथ निभाना है
इश्क़-ए-नज्म,बज़्म लिखे हर शब्दों में हमारा प्रेम गवाँ है
आरजू कि-हर पन्ने हर हाल मुझे अपना प्रेम रखना जवां है
-
वक़्त थमाकर तेरे हाथ मे विदा ले......, दूर देश चली मैं
कहां था मेरे जीते जी तेरे ऊपर आंच न आने दूं,मनचली मैं
-
चंचल सा मन मेरा कैसे करूँ शांत शीतल
यादों में ठहरा दिल मेरा हुआ मन निश्छल-
झीज होते चंदनापरी जेव्हा
सुगधं दरवळे चोहीकडे तेव्हा
आयुष्य सरले न पाठी उरले...
नाव आठवणीत राहे जेव्हा केव्हा
-
प्यार है तो बस दो दिलों का इज़हार हो
शब्दों से ज्यादा भावनाओं की कीमत हो
चंचल मन सवारें दोनो में बसी एक जान हो
हर दिन वैलंटाइन डे मनाएं ऐसी क़िस्मत हो-
वेड्या मना ही धुंद तुझी कशी
जग वाटे तुझ्या विना उदास शशी
रे सखया आज वचन दे ना तू मला
अजरामर फक्त मीच असेल तुझी उर्वशी..
🤪🤪🤪
-
ऐक ना....माझा प्रत्येक श्वास तू असेल असे फिल्मी नाही म्हणार,पण,
माझा प्रत्येक क्षण फक्त तुझाच असेल, हे वचन देते मी तुला
ऐक ना....सात जन्म तू माझा राहा असे काहीसे नाही म्हणार पण,
माझ्या शेवटच्या श्वासात तू मिठीत घ्यावं हे वचन दे तू मला
ऐक ना....सतत तुझ्या अवती भवती राहिल असे फिल्मी नाही म्हणार पण,
सुख दुःखात तुझीच मी सावली बनून राहील, हे वचन देते मी तुला
ऐक ना....माझ्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस नाही म्हणार पण,
प्रत्येक संकटांचा हसून सामना करायला पाठी राहशील हे वचन दे तू मला
ऐक ना....क्षणोक्षणी आपल्या प्रेमाची अविश्वासू परीक्षा नाही घेणार पण,
राधाकृष्णा सारख श्वास न श्वास ओळखून अजरामर प्रेमाचं वचन देऊ दोघाला-