शब्दांचा प्रवास   (शब्दांचा प्रवास)
0 Followers · 11 Following

Joined 19 November 2022


Joined 19 November 2022

सोबत असलेला व्यक्ती
सोबत असतानाही नसल्यासारखा वाटतो ना...
तेव्हा समजून जा..
त्याच्यात नाही तर आपल्यात काय तर
कमी आहे...

-



तुटलेल्या वस्तू
जोडताही येतील पण...
तुटलेली मनं नही...

-



आईच्या खुशीत लागलेली झोप
कधीच पूर्ण होत नाही...

-



एखादया व्यक्तीच्या नसण्याने
फरक पडायला लागतो ना
तेव्हा समजून जा .....
त्याचा उलगडा करण्याचा
हक्क फक्त त्याच व्यक्तीचा आहे.

-



दिलेला शब्द आणि वेळ
कधीच परत येत नाही..

-



एकदा झालेली जखमं
माणसाला आयुष्य जगायला
शिकवते...

-



नात्याला थोडासा वेळ दया
कारण नातं तेव्हा तुटतं
जेव्हा आपण त्याला वेळ देत नाही...

-



समजून त्याच व्यक्तीला सांगा...
ज्या व्यक्तीपर्यंत आपला आवाज जातोय...

-



जोपर्यंत आपली स्वप्न
पूर्ण होत नाहीत ना, तोपर्यंत
वेळ हा स्वतःलाच दया....

-



सोबत राहशील......
जोपर्यंत मी जिवंत आहे.....

-


Fetching शब्दांचा प्रवास Quotes