पहाटेच्या दवसारख्या
तुझ्या स्मृती येत राहतात।
क्षणात मोती होतात
अन् क्षणात विखरून जातात।
मनात असूनही
तुला स्पर्श करू शकत नाही।
पाहिलेल्या स्वप्नला
कधी भेटू शकत नाही।
कधी कधी वाटते की
तुझे असणे मृगजळ असावे।
डोळे उघडे तरी ही
मनाने भ्रमित राहावे।
पण तरीही सखे
म्हणावे असे दुःख नाही।
तू मनास भावते
या सम दुसरे सुख नाही।
रात्र तळमळते आठवणीत
नित्य तुझी वाट पाहते।
पण स्वप्न अजून जागे आहे
मन मनाला सांगत राहते।-
शब्द तरंग
(शब्द तरंग..✍️)
1.2k Followers · 79 Following
कवी,कथाकार,कादंबरीकार,स्क्रीप्ट रायटर
Joined 17 August 2018
8 DEC 2024 AT 12:59
27 JUN 2024 AT 23:04
मुस्कुराती है रात
जब होता है तुम्हारा साथ।
वो प्यार भरी बात
और वो मिठी सी मुलाकात।-
27 JUN 2024 AT 22:59
तुम्हारा प्यार पाया या नही
मुझे पता नही।
इतना जरूर पता है
इसमें मेरी खता नही।-
25 JUN 2024 AT 22:44
देर रात तक हम सोचते रहे
अपने आप को कोसते रहे।
हमारी नींद हराम कर के
वो घोड़े बेचकर सोते रहे।-
20 JUN 2024 AT 21:35
बहर आला नवा
ऋतू पावसाचा आला..
प्रतीक्षा संपली चातकाची
सृष्टीला साज नवा चढला..!!-
20 JUN 2024 AT 21:30
जिंदगी का खेल
जिंदगी हर पल खेलती रहती है।
कभी हँसी के फूल खिलाती है
तो कभी आँसू के काँटे चुभाती है।-
18 JUN 2024 AT 21:52
गोष्टी विसरू नका
गोष्टी नित्य नवी शिकवण देत असतात..
गोष्टी काल्पनिक नसतात
त्या मानवी अनुभवातून जन्म घेतात..!!-
18 JUN 2024 AT 21:44
दूरियों के बावजूद
हम दूर न जा सके।
दूर जाते हुए कदम
न जाने किसने रोके।-