Shanu Nikam  
42 Followers · 7 Following

❤️✍️
Joined 15 January 2019


❤️✍️
Joined 15 January 2019
18 MAY 2020 AT 19:53

Yes!!
I like to date myself because one has to learn to love oneself before one can love another!❤️
And man never has time for himself so I would love to spend time with myself! ❤️

-


18 MAY 2020 AT 19:42

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे??
प्रत्येक क्षण हा योग्य च असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय!!

-


18 MAY 2020 AT 19:34

शांत असणे म्हणजे
आक्रमक नसणे...
असा गैरसमज
माझ्याबाबतीत
अनेकांचा..

-


18 MAY 2020 AT 19:25

माणूस एकटा असला त्यातल्या त्यात तो रिकामा असला की त्याला त्याच मन पोखरतं,
म्हणून स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवणे नेहमीच उत्तम!

-


23 MAR 2020 AT 19:12

दोन अनोळखी व्यक्ती भेटतात,
त्यांचे विचार कुठेतरी जुळतात,
पण कधी कधी अस ही असतं की विचार एकदम वेगळे दोघांचे, तरी काळजी घेतात एकमेकांची,
घेतात एकमेकांना समजून,
संकटाच्या वेळी नेहमी साथ देतात,
असतात ते रडताना हसवणारे अन
हसता हसता रडवणारेही,
मनात आपुलकी असते एकमेकांबद्दल,
चुकीच्या वाटेवर जाताना सावरतात,
हेच ते जिवलग...
ज्यांना जग मित्र म्हणून संबोधते..,
मित्र बनवत रहा... मैत्री जपा...
या नात्याला जगात तोड नाही...
आयुष्यातील खूप सुंदर आणि महत्त्वाचा भाग म्हणजे मैत्री...
And friends are oxygen for me...

-


18 AUG 2019 AT 17:21

Thoda Hai, thode ki jarurat hai..,
Zindagi fir bhi yaha khoobsurat hai!!

Happy birthday Gulzar sahib 🥳❤️

-


18 AUG 2019 AT 17:12

काहे का आराम 😑
कल से है exam🥺😛

-


3 JUL 2019 AT 8:17

Be You.! ❤️

The world will adjust. ✌️

-


2 JUN 2019 AT 19:07

पर कुछ अपनो के पास

मिलने के लिये वक्त कहा??

-


2 JUN 2019 AT 18:55

की मै सब के साथ अच्छा बरताव करता हू,

चाहे मौसम कोई भी हो।

-


Fetching Shanu Nikam Quotes