मजाक करना तो आपकी फितरत हैं!
और सच बताना हमारी खासियत हैं!-
❤️
Hope. Heal. Health. Happiness.
As may be, I will have a forever bleeding heart,
But, I wish to see a beautiful sunset while trying to depart.-
Just when I thought it has gone,
It came back...
It had always been there hidden inside my mind,
Like an innocent child...
Just when I thought I won,
It laughed from inside...
Someone teased it and now that beast is awaken,
To show its ugly side...
Just when I thought to live,
It again started playing with my mind...
It became so furious, ready to eat all my bliss...
-
आयुष्य हे संथ वाहणाऱ्या नदी प्रमाणे झालंय
आणि त्यावर तरंगणारी एक नाव आहे मी...
एका च जागी स्वतःला जखडून ठेवलंय
बंधनांच्या दोरांनी...
एकदा का हा दोर कापला गेला की मग मी मोकळी, आपल्या दिशेने पुढे जायला...-
आयुष्यातील दुःखाच्या दाट धुक्यातून वाट काढत पुढे चालत राहिलं की आपोआपच एक सुंदर आशावादी भविष्याचं चित्रं समोर दिसू लागतं आणि मग काय मनावरील भीतीचं मळभ ही आपोआपच दूर होऊन जातं. आपण स्थिर होत जातो एका मनमोहक साठलेल्या तळ्यातील पाण्याप्रमाणे आणि सामावून घेत जातो वाटेला येणाऱ्या प्रत्येक वेदना. सामर्थ्यवान होत. बिनधास्त जगत. मोकळा श्वास घेत. बस पुढे चालत जाणं म्हणजेच तर आयुष्य असतं. नाही का?
-
मला रानफुलासारखं व्हावंसं वाटतं....
आयुष्य जर उजाड माळरान झालं असेल,
तर त्या उजाड माळरानावर,
वाऱ्यासंगे आनंदाने डोलणारं,
मुक्तपणे लहरणारं एक रानफुल व्हावंसं वाटतं....
जिथे आपलंसं वाटेल आणि जिथे स्वप्नांचं जग असेल अशा ठिकाणी मला त्या रानफुलासारखं उमलावंसं वाटतं....
विखुरलेल्या ह्या आयुष्यात नवीन पहाट बघत ताठ मानेने मला त्या रानफुलासारखं धैर्याने वाढावंसं वाटतं....
रानफुलासारखं मला आयुष्य सुंदर बनवावंसं वाटतं....
🌼🍃-
Dear on and off kind of lover,
I don't know what will happen in future, but hey do you miss me the way I miss you?-
Kabhi kabhi jeena bahot mushkil ban jata hai,
Fir bhi hum jeete hai kaise, kyu, pata nahi hota hai...
.
Lagta hai bhaag jaaye sabse dur, jaha koi pehchan na sake,
Par dil bahot teda hai, chahta hai hum aise hi rahe...
.
Emotions chhupe rehte hai, Labj juban tak aakar hi rukte hai,
bahot kehna chahte hai hum par honth kabhi khulte hi nahi...
.
Koi ek rehta aisa sab ki zindagi mein jo puri zindagi hi badal deta hai,
Unka saath hota hai, isliye hum milon par kar jaate hai...
.
Mushkile toh aati hi raheti hai, kabhi kabar marne ki ichha bhi hoti hai,
Par fir bhi hum jeete hai, kaise, kyu, pata nahi hota hai...
.
Shayad wo koi ek rehta hai sabki zindagi mein, tumhari, meri,
Jo suraj ki tarah humare andhere mein ujala banata hai...-
रोज रात्री छताकडे बघत मनात एकच विचार येतो,
आणि मग साठवून ठेवलेल्या अश्रुंना ही वाट मोकळी करून दिली जाते,
कुठेतरी तुझ्यापासून खूप लांब आले आहे ह्याची जाणीव होते,
सगळं आयुष्य कसं अस्ताव्यस्त झालंय हे पाहून मन अजून दुःखी होते,
तुला काहीच खबर नाही आणि मी कधी काही कळू ही देणार नाही...
तुला काहीच खबर नाही आणि मी कधी काही कळू ही देणार नाही...-